मा.श्री. अजित पवार

मा.श्री. अजित पवार मा. पालक मंत्री

पुणे हे भारतातील सर्वांत जास्त वेगाने वाढणाऱ्यांपैकी एक मह्त्वाचे शहर असल्याने त्याचा नियोजनबद्ध विकास ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये रोजगाराकरिता येणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त असल्यामुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्य सरकारने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

Top