मौ. वडकी, ता. हवेली, जि. पुणे, ग.न. १५५५ क्षेत्र ११० मी. रिंग रोड खालील क्षेत्र २००० चौ.मी. मधील टीडीआर च्या बदल्यात ताब्यात घेण्याबाबत.       जाहीर नोटीस      Postponed date of EOI tender-PMRDA is inviting Applications through “Request for Expression of Interest (EOI) for Selection of Land Parcel(s) for Town Planning Scheme(s)      EOI      Final Draft      EOI CSC_CSD      E-Auction Plot Lat/Lon information for to search Land Location on google Map/google Earth / ई-लिलाव भूखंडांची गुगल मॅप / गूगल अर्थ वर जमिनीची जागा शोधण्यासाठीचे अक्षांश आणि रेखांश. Click Here       PMRDA to conduct e-Auction of 4 amenity space plots at prime locations. Details available on https://pmrda.auctiontiger.net       ई लिलाव पद्धतीने लीजद्वारे वाटपास प्रस्तावित सुविधा भूखंडांची माहिती पीएमआरडीए  Click Here       पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील प्रस्तावि हिंजेवाडी ते शिवाजीनगर २३.३ कि .मी लांबीचा मेट्रो लाईन ३ साठी खाजगी क्षेत्रातील खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने ताब्यात घेणेबाबत जाहीर नोटीस . जाहीर नोटीस  संमतीपत्र      संलग्न सल्लागारांची निवडसूची PMRDA संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत .Download      कंत्राटी विधी अधिकारी पद नियुक्ती  Click Here       कंत्राटी कर्मचारी पदनियुक्ती Click Here      ई-लिलाव भूखंडांची गुगल मॅप / गूगल अर्थ वर जमिनीची जागा शोधण्यासाठीचे अक्षांश आणि रेखांश. Click Here       पीएमआरडीए कडून 4 सुविधा भूखंडांचा ई-लिलाव. अधिक माहिती साठी https://pmrda.auctiontiger.net/ संकेतस्थळाला भेट द्या.       ई लिलाव पद्धतीने लीजद्वारे वाटपास प्रस्तावित सुविधा भूखंडांची माहिती पीएमआरडीए  Click Here       पुणे -मुंबई हायपरलूप प्रकल्पाबाबतचे जाहीर निवेदन  पहा       Public Declaration about Pune Mumbai Hyperloop Project  View       महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम-1966 चे कलम-20(4) अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी सुधारीत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली  पहा      पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यालय आकुर्डी येथे स्थलातंरित झाले आहे. पत्रव्यवहारासाठी आकुर्डी येथील नवीन प्रशासकीय इमारत, पीसीएनटीडीए बिल्डिंग, “ए विंग”, तिसरा मजला, आकुर्डी रेल्वे स्टेशन, आकुर्डी,पुणे ४११०४४ येथे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. पीएमआरडीए मधील विकास परवानगी विभाग, नियोजन व अग्निशमन विभाग स न. १५२-१५३, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध, पुणे- ४११०६७ येथे सध्या कार्यरत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये आपले स्वागत आहे

प्रिमियम आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिक्षेत्र -सत्यात उमलती स्वप्ने

शाश्वत विकासाची अभूतपूर्व परिकल्पना प्रत्यक्षात आणणे हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राचा दृष्टीकोन आहे. पुणे महानगर प्रदेशामध्ये पारंपारिक एकांगी विचारांऐवजी नाविन्यपूर्ण पद्धतीने नगरविकासाचा आराखडा आणि दिशा देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे. सुसूत्र प्रगती आणि डीजीटल उपलब्धतेच्या भक्कम पायावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रत्येक समाविष्ट घटकाला भविष्यकालीन वास्तव्य आणि व्यवसाय सुलभता , यासोबत सर्वोत्तम जीवनानंद निर्देशांक उपभोगता यावा याकरिता कटिबद्ध आहे. एकविसाव्या शतकातील शहरीकरणाचे आजवरच्या इतिहासातील सर्वंकष जागतिक आणि आदर्शवत उदाहरण आम्ही साकार करीत आहोत.

Read More

News
 • लोकमत

  10/08/2018

  पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी

  View

 • पुढारी

  10/08/2018

  पीएमआरडीएचे स्वतंत्र पोर्टल

  View

 • पुढारी

  10/08/2018

  कोंढावळे येथे पीएमआरडीएची कार्यशाळा

  View

 • लोकसत्ता

  10/08/2018

  प्रधानमंत्री आवास' साठी पीएमआरडीएचे स्वतंत्र संकेतस्थळ

  View

 • लोल्मात

  04/10/2018

  पीएमआरडीएच्या मेट्रोला मुहूर्त

  View

 • लोकसत्ता

  04/10/2018

  हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा-सिमेंसला

  View

 • महाराष्ट्र टाईम्स

  04/10/2018

  हिंजवडी मेट्रो कार्यादेश टाटा-सिमेंसला सुपूर्द

  View

 • Sakal times

  04/10/2018

  Pune Metro rail project awarded to Tata Siemens joint venture

  View

 • सकाळ

  04/10/2018

  तीन वर्षांत धावणार हिंजवडी मेट्रो

  View

 • सामना

  04/10/2018

  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला दिवाळीपासून प्रारंभ

  View

Tenders
 • Closing date: 13-Nov-2018

  [02 for FY 2019-2020][2019_PMRDA_451316_1]Tender Notice
  Tender DTP

 • Closing date: 13-Nov-2018

  Appointment of Merchant Banker. Download

 • Closing date: 09-Aug-2018

  Major Bridge across Mula Mutha River. Download

 • Closing date: 07-Aug-2018

  Selection of firm for Design, Development and Maintanance of Management Information System for PMAY Programme within PMRDA juridiction, Till allotment of Tenaments to the Beneficiary Download

 • Closing date: 20-Mar-2018

  Providing and Fixing R.C.C.M-15 Boundary stone of size 10cm X 10cm X 75 cm for TPS plot boundary and road boundary. Download

 • Closing date: 27-July-2018

  Development of Pune Metro Line III. Download

 • Closing date: 14-Mar-2018

  Construction of Wagholi bypass on northen side, 45 m. R.P. Road Download

 • Closing date: 20-Mar-2018

  RFP for Development of Affordable Housing under PMAY (Urban) PPP Private Land Model. Download

 • Closing date: 12-Mar-2018

  Request For Proposal (RFP) For Preparation & Appointment Of Agency On Quality Cum Cost Based Selection (QCBS) Through Online Bidding For Development Of Intelligent Works Management System (IWMS) For Virtual Office. Download

 • Closing date: 06-Feb-2018

  Improvement to Road from Chouffuls S.H. 55 Faber Company Nager Road. Download

 • Closing date: 09-Mar-2018

  RFP for Merchant Bankers to raise funds. Download

 • Closing date: 15-Mar-2018

  Appointment of PMC for Ring Road segment 1 Satara Road to Nagar Road for TPS 2 to 20. Download

Ring Road Google Earth Map Link (.KMZ file) View
Click here to download Google Earth Software.
*this file can be viewed only in Google Earth Software.

महानगर आयुक्त
Metropolitan Commissioner

मा. श्री. विक्रम कुमार ,भा.प्र.से.

महानगर आयुक्त, पीएमआरडीए

महानगर आयुक्त हे महाराष्ट्र शासनाच्या नियुक्त व्यक्ती आहेत. ते पीएमआरडीएच्या कार्यालयाचे प्रमुख आहेत ज्यामध्ये अभियांत्रिकी, बांधकाम परवानगी, नियोजन, अनधिकृत बांधकाम (निर्मुलन), जमीन व मालमत्ता लेखा व वित्त, प्रशासन, उत्तमता केंद्र, खासगी आणि थेट परदेशी गुंतवणूक, अग्निशमन यासारख्या कार्यात्मक विभागांचा समावेश आहे.

Top