Government of Maharashtra Satyameva Jayate

आमचे ध्येय

पुणे महानगर प्रदेश ‘आंतरराष्ट्रीय प्राधान्याचे गुंतवणूक केंद्र’ म्हणून विकसित करणे व राहणीमान नीर्देशकमध्ये वाढ करणे


आमचे उद्दिष्ट

नागरिकांसाठी इष्टतम निवासी सुविधा आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी उत्कृष्ट आर्थिक संधीचे आगार असे उज्ज्वल भविष्य निर्माण करणे यांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कटिबद्ध आहे. हे सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट साधण्यासाठी आमची भविष्यातील वाटचाल खालीलप्रमाणे असेल –

१. पायाभूत आणि नागरी सेवासुविधांसाठी नियोजनबद्ध विकासास चालना देणे

२. स्थानिक तसेच आंतराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी व्यवसाय सुलभता वृद्धिंगत करणे.

३. ई - व्यवस्थापन आणि अंकात्मक माहिती प्रसार धोरणाच्या सहाय्याने नाविन्यपूर्ण हरित विकासाला चालना देणे.

४. सर्व घटकांसाठी शाश्वत रोजगार, समृद्धी आणि निर्मितीच्या संधी उपलब्ध करणे

५. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या परिसंस्थेमध्येच संस्कृती आणि परंपरा यांची सांगड अंतर्भूत करणे

६. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील सर्व घटकांच्या परमोच्च जीवनानंद निर्देशांकास निरंतर प्रोत्साहन देणे

७. सर्व घटकांसाठी शाश्वत रोजगार, समृद्धी आणि निर्मितीच्या संधी उपलब्ध करणे.